AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले पिकातील कंद फुगवणीसाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
आले पिकातील कंद फुगवणीसाठी उपाययोजना!
आले पिकात फुटवा विकसित होऊन जमिनीत कंदाच्या विकासासाठी आणि कंद फुगवणीसाठी ठिबक मधून 13:00:45 @ 25 किलो प्रति 15 दिवस द्यावे. त्यांनतर पुढे 0:52:34 @ 25 किलो प्रति 15 दिवस ठिबक मधून सोडावे. तसेच कॅल्शिअम नायट्रेट, मॅग्नेशिअम सल्फेट, सल्फर, फेरस यांसारखी दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचाही वापर केल्यास जास्त फायदा होईल.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
126
35
इतर लेख