AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले पिकाच्या लागवडीचे नियोजन
गुरु ज्ञानAgrostar
आले पिकाच्या लागवडीचे नियोजन
🍃सुरुवातीच्या काळात आले आणि हळद पिकाच्या जोमदार वाढीसाठी योग्य पद्धतीने बेड वर लागवड करून खतांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 🍃यासाठी 1 मीटर रुंदी व 25 ते 30 सेंमी उंचीचा गादीवाफा तयार करून बेड वर 30*30 सेंमी अंतरावर दोन किंवा तीन ओळींमध्ये प्रक्रिया केलेल्या कंदांची लागवड करावी. 🍃तसेच लागवडीपूर्वी बेड मध्ये चांगले कुजलेले मुबलक शेणखत, निंबोळी पेंड 200 किलो, युरिया 50 किलो, सुपर फॉस्फेट 200 किलो, पोटॅश 50 किलो व सूक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो सोबतच पिकातील पिवळेपणा कमी करण्यासाठी सल्फर 3 किलो आणि किडींच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी कार्बोफ्युरॉन 10 किलो एकरी द्यावे. 🍃संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
9
इतर लेख