आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले पिकाच्या जोमदार वाढीसाठी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नावं : श्री. राकेश रेड्डी
राज्य : कर्नाटक
टीप : १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!