AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले कंद फुगवणीसाठी उपाय!
गुरु ज्ञानतुषार भट
आले कंद फुगवणीसाठी उपाय!
🌱आले पिकात फुटवा विकसित होऊन जमिनीत कंदाच्या विकासासाठी आणि कंद फुगवणीसाठी ठिबक मधून 13:00:45 @ 25 किलो प्रति 15 दिवस द्यावे.त्यांनतर पुढे 0:52:34 @ 25 किलो प्रति 15 दिवस ठिबक मधून सोडावे. 🌱तसेच कॅल्शिअम नायट्रेट, मॅग्नेशिअम सल्फेट, सल्फर, फेरस यांसारखी दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचाही वापर केल्यास जास्त फायदा होईल. 🌱संदर्भ:-तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
2
इतर लेख