अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
आले आणि हळद पिकात कंदाच्या विकासासाठी उपाययोजना!
शेतकरी बंधूंनो, आले आणि हळद पिकाचे फुटवे विकसित होऊन कंदाच्या विकासाठी कोणते खत नियोजन करावे जेणे करून उत्पादन दर्जेदार मिळेल. याविषयी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
1
इतर लेख