AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपल्या सोयाबीन पिकामध्ये पिवळेपणा दिसतोय?
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपल्या सोयाबीन पिकामध्ये पिवळेपणा दिसतोय?
सोयाबीन पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता असल्यास पिवळेपणा दिसून येतो. हि अन्नद्रव्ये कमतरता भरून काढण्यासाठी पिकामध्ये खरपणी किंवा तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर १८:१८:१० @२५ किलो + सल्फर @५ किलो प्रति एकर खतमात्रा द्यावी. तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
291
54