AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओKisanwani
आपल्या शेतजमिनीची जलधारण क्षमता कशी तपासायची?
✅शेतकऱ्यांना जमिनीत सेंद्रीय घटकांच्या वापराद्वारे जलधारण क्षमता वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गावोगावी घेण्यात येणाऱ्या सर्व पिकांच्या शेती शाळेच्या अभ्यासक्रमात जलधारण क्षमता तपासणी हा लघु प्रयोग समाविष्ट करण्यात आला आहे. चला तर पाहूया सातारा जिल्ह्यातील निसराळे गावात घेण्यात येत असलेल्या ऊस पिकाच्या शेती शाळेतील हा जमिनीची जलधारण क्षमता तपासणी प्रयोग..याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ✅संदर्भ:-Kisanwani हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3
इतर लेख