सल्लागार लेखजॉन डियर इंडिया
आपल्या ट्रॅक्टरमध्ये ब्लास्टिंग करून अधिक नफा मिळवा!
आपला ट्रॅक्टर योग्य वजनावर चालला पाहिजे ज्यामुळे ट्रॅक्टरद्वारे अधिक काम करून घेतले जाऊ शकते. यामुळे होणारा अतिरिक्त खर्च टाळता येतो. ब्लास्टिंग केल्याने ट्रॅक्टर समोर उचलत नाही तसेच चाके सरकत नाहीत. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- जॉन डियर इंडिया_x000D_ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
277
2
इतर लेख