सल्लागार लेखआपलं गाव आपला विकास
आपल्या जमिनीच्या दस्तऐवजांवर लक्ष ठेवा...
➡️ मित्रांनो, आपल्या सातबारा उताऱ्यावर कशाप्रकारे लक्ष ठेवावे तसेच आपल्या मालमत्तेचे विषयी कुठे काही व्यवहार सुरू आहे का आपल्या सातबाऱ्यावर कुठे प्रलंबित आहे का? हे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता त्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे तर व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- आपलं गाव आपला विकास, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
3
संबंधित लेख