AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताham shikenge
आपल्या जमिनीचे व प्रॉपर्टि सरकारी बाजार भाव पहा!
शेतकरी बंधुनो, आपल्या नावाची जमीन असेल आणि त्याची विक्री करत असाल किंवा नवीन जमीन घेण्याचा विचार असेल तर त्याचे सरकारी बाजार भाव का सुरु आहेत. हे आपण आपल्या मोबाईलद्वारे पाहू शकता. या विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- ham shikenge. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
19
6
इतर लेख