पोलAgrostar
आपले उत्तर कंमेंट करून कळवा!
🌿महाराष्ट्रात खरिपाची पेरणी बरेच ठिकाणी उरकत अली असेल. यातच शेतकरी राजाला वरून राजाची प्रतीक्षा देखील असेल. खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणजे कापूस. जे योग्य नियोजन केल्याने बक्कळ नफा पण कमवून देऊ शकते. किंवा बरेच वेळा नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान देखील होऊ शकते.परंतु जेवढे शक्य होईल तितके पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी अॅग्रोस्टार मधून नेहमी आपल्याला योग्य वेळी योग्य माहिती मिळत राहील. आता पुढे आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही आम्हाला कंमेंट करून सांगा कि आपली कापसाची लागवड करून झाली आहे कि नाही? आपले उत्तर हो किंवा नाही असे लिहून कळवा.
🌿संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.