AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखRoyal Shetkari
आपला शेतमाल निर्यात करण्यासाठी असा काढा परवाना!
➡️ शेतकरी बांधवांना आयात-निर्यात या गोष्टी विषय सविस्तर माहिती नाही. ➡️ आपला शेतमाल विदेशात विकता येऊ शकतो फक्त त्यासाठी पुरेपूर माहिती असणे गरजेचे आहे. ➡️ सदरील व्हिडिओमध्ये आयात निर्यात परवाना कसा काढला जातो त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात. ➡️ अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Royal Shetkari. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
30
8
इतर लेख