AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनग्रेट महाराष्ट्र
आपला दुग्ध व्यवसाय वाढवा!
👉🏻शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच दुग्धव्यवसायदेखील खूप महत्वपूर्ण असतो. शेतकरी या दोन्हींसोबत आपल्या आयुष्याचा गाडा चालवित असतो. हा गाडा आनंदमय चालविण्यासाठी यशस्वी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. हा व्यवसाय करायचा म्हटले, तर दुधाळ गाय व म्हशींची योग्य निवड करणे आवश्यक असते. अशा दुग्ध व्यवसायातील कालवडी खरेदी व योग्य जातबाबत संपूर्ण मार्गदर्शन व माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या. संदर्भ:- Agrostar India. 👉🏻हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
4
इतर लेख