समाचारAgrostar
आपत्तीग्रस्तांना तातडीची ₹१०,००० मदत!
✅राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली असून यामुळे शेतकरी वर्गाचं आणि इतर लहान मोठ्या उद्योगांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. राज्यसरकार या आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असून शासनाकडून त्यांना मदत केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
✅तर आपत्तीग्रस्तांना किती मदत मिळणार? यासाठी कोण पात्र कोण अपात्र? याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओ द्वारे जाणून घ्या.
✅संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.