AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवा
➡️शासनातर्फे गरजवंतांना ग्रामसुरक्षा यंत्रणा निर्माण केली असून, याव्दारे गावातील सर्व नागरिकांना, एकाच वेळी फोन कॉल मार्फत, महत्वाची माहिती दिली जाते, तसेच गावातील नागरिक आपत्कालीन परिस्थिती मधे सापडल्यास, मदत मिळवू शकतात, जसे कि दरोडा पडणे, चोरी, शेतात काम करतांना सर्पदंश, लांडगा तसेच बिबट्याचा हंल्ला, अपघात, वाहन चोरी, शेतात किंवा घराला आग लागणे इत्यादी अनेक परिस्थितीमधे, ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करून, आपल्या गावातील सर्व नागरिकांशी, एकाच वेळी तात्काळ संपर्क साधून मदत घेता येते. ➡️मित्रांनो या यंत्रणेशी जोडण्याकरीता, आपला मोबाईल क्रमांक नोंदविणे आवश्यक असते, या व्हिडीओ मधे मोबाईल क्रमांक कसा जोडावा तसेच ग्रामपंचायती मध्ये यंत्रणा कशी सुरू करावी याबाबत माहिती दिलेली आहे. ➡️संदर्भ: Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
74
0
इतर लेख