AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपण शेतामध्ये कोणत्या पिकाची लागवड केली आहे? किंवा करणार आहात?
पोलAgrostar
आपण शेतामध्ये कोणत्या पिकाची लागवड केली आहे? किंवा करणार आहात?
👉🏻मित्रांनो, आपल्या शेतातील पेरण्या आटोपल्या का? आपण कोणत्या पिकाचे या हंगामासाठी नियोजन केले आहे किंवा करणार आहात? याबद्दल तुमचे उत्तर आम्हाला खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून कळवा.जेणेकरून आम्ही तुम्हाला या पिकाविषयी माहिती योग्य वेळेत देऊ शकू. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
77
0