AgroStar
व्हिडिओAgroStar YouTube Channel
आपण टोमॅटो खातोय खरे! पण त्याचे फायदे माहिती आहेत का?
शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. अधिक प्रमाणात 'जीवनसत्व अ' व 'जीवनसत्व क' मिळते. सकाळी, उपाशी पोटी टोमॅटो फळाचे सेवन केल्यास आरोग्यास उपयोगी ठरते. लहान मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी फायदेशीर. रक्तातील शर्करेचे प्रमाणात नियंत्रित ठेवण्यात मदत करते. सांधे दुखीसाठी व नयन दृष्टीस फायदेशीर.
आरोग्य सल्ला विषयक हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
138
2
इतर लेख