AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपण कापूस पिकाची लागवड करणार आहात का?
पोलAgrostar
आपण कापूस पिकाची लागवड करणार आहात का?
➡️शेतकरी मित्रांनो, कापसाचा हंगाम अगदी जवळ आला आहे. आणि या वर्षी आपण कापसाची लागवड करणार आहात का?आम्हाला (हो किंवा नाही ) अशी कंमेंट करून कळवा. कारण योग्य वेळी आम्ही तुम्हाला कापूस लागवडीसंदर्भात सर्व माहिती उपलब्ध करून देऊ शकू. ➡️संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
334
56