AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपण कापसाच्या कोणत्या वाणाची लागवड करणार आहात ?
गुरु ज्ञानAgrostar
आपण कापसाच्या कोणत्या वाणाची लागवड करणार आहात ?
➡️शेतकरी मित्रांनो, कापूस लागवडीची तयारी चालू झाली आहे, तर या वर्षी आपण कापूस पीक किती एकरमध्ये घेण्याचे नियोजन करीत आहात? याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे उत्तर लिहून आम्हाला कळवा.जेणेकरुन आम्ही तुम्हाला त्याबद्दल योग्य माहिती देऊ शकू ! ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
72
34