AgroStar
व्यवसाय कल्पना chawadi group
आपणही चालू करू शकता कोल्ड स्टोरेज व्यवसाय !
➡️शेतकरी मित्रांनो, आपण आजकाल बगतो की जो भाजीपाला किंवा पिके आपण घेत आहोत. त्याला कधी कधी भाव न मिळाल्याने त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. परंतु जर आपण स्वतःच कोल्ड स्टोरेज चा व्यवसाय सुरु केला तर बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान टळेल आणि तुम्हालाही यातून चांगली कमाई करता येईल. तर आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज व्यवसायाबद्दल माहिती घेऊया. तर व्हिडिओ न चुकवता संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: chawadi group हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
2
इतर लेख