AgroStar
कृषी यांत्रिकीकरण Sheti Sangopan
आधुनिक कांदा रोप लागवड यंत्र!
शेतकरी मित्रांनो, कांदा लागवडीसाठी मजुरांची समस्या जाणवत आहे.याच समस्यांचे निराकरण करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा कांदा रोप लागवड मशीन विषयी माहिती घेऊन आलो आहोत. या मशीन विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Sheti Sangopan. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
80
45
इतर लेख