AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
आधारकार्ड मध्ये मोठा बदल, घरबसल्या करा आपल्या आधार कार्ड ची दुरुस्ती.
आपल्याला माहिती आहे कि कोणत्याही खाजगी किंवा शासकीय कामांसाठी आधारकार्ड किती महत्वाचे ओळखतपत्र आहे तर याच आधारकार्ड बाबत एक महत्वाची अपडेट आहे. ती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व घरच्या घरी आपल्या आधार मध्ये दुरुस्ती करा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
79
12
इतर लेख