AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताABP MAJHA
आधारकार्ड - पॅनकार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ!
➡️शेतकरी बंधूंनो,आता आधारकार्ड - पॅनकार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ करण्यात आली आहे. ३० जून २०२१पर्यन्त अंतिम तारीख असेल. या विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -ABP MAJHA, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
50
8
इतर लेख