योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
आत्ता नक्कीच होणार फायदाच फायदा!
👉🏻 मनरेगा अकुशल मजुरांना एक आनंदाची बातमी 😍
मित्रानो प्रत्येक वर्षी 1एप्रिल पासून या अकुशल मजुरी दरामध्ये बदल व वाढ केली जाते.याच पार्श्वभूमी वरती2024 मध्ये सुद्धा 1एप्रिल पासून अकुशल मजुरी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे याचबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.