AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणAgrostar India
आत्ता टॉर्च नाही फक्त पार्टस बदला
🔦कमांडो टॉर्च आहे शेतकऱ्यांचा सच्चा साथी. या टॉर्चमध्ये वर्षांनुवर्षे काही समस्या येत नाही असा लाखो शेतकऱ्यांचा अनुभव आहे, म्हणूनच तर कमांडो टॉर्च आहे स्मार्ट किसान की स्मार्ट पसंद😍. 🔦जर काही वर्षानंतर कमांडो टॉर्चच्या स्पेयर पार्ट्स मध्ये काही बिघाड झाल्यास आपण स्वतः घरबसल्या स्पेयर पार्ट्स दुरुस्त करू शकता, तेही अगदी साध्या-सोप्या प्लग अ‍ॅण्ड प्ले पद्धतीने याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 👇व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. 🔦सर्वात महत्वाचे स्पेयर पार्ट्स मिळणार कुठे?🤔तर आता चिंता सोडा अ‍ॅग्रोस्टारवर उपलब्ध आहेत कमांडो टॉर्चचे सर्व स्पेयर पार्ट्स. मग वाट कशाची पाहताय आपल्या जवळील अ‍ॅग्रोस्टार लाल दुकानाला भेट द्या किंवा अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवरून खरेदी करा. 🔦संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
12
इतर लेख