कृषी यांत्रिकीकरणV. K. Packwell India
आता 30 मिनिटांत पूर्ण शेतात पाणी देता येईल!
➡️ शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंचनाच्या एका खास तंत्राची, रेन इरिगेशन पाईपची संपूर्ण माहिती घेणार आहोत. हा पाईप व्हीके पॅकवेलने बनवला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची सर्व वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. ➡️ संदर्भ:- V. K. Packwell India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
56
15
इतर लेख