योजना व अनुदानAgrostar
आता सर्वांना मोफत उपचार!
👉महाराष्ट्र सरकारद्वारे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तर केंद्र सरकारमार्फत आयुष्मान भारत योजना राबवली जाते.परंतु आता या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेचे विस्तारीकरण करण्याबाबत एक निर्णय प्रकाशित झाला आहे. तर नक्की यामध्ये काय सांगण्यात आले आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया.
👉संदर्भ:- Tech with Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.