कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
आता शेतकरी करणार सातबारा वर आपल्या पिकाची नोंद!
शेतकरी बंधुनो, आता शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीमध्ये लागवड केलेली पिके, बांधावरील झाले यांची नोंदणी सातबाऱ्यावर करता येणार आहे.यासाठी एक शासन निर्णय घेण्यात आला आहे.याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
1
इतर लेख