सल्लागार व्हिडिओग्रेट महाराष्ट्र
आता मातीविना करा शेती!
➡️शेतकरी मित्रानो, आता मतिविना शेती करणे होणार आहे शक्य या संकल्पनेला हायड्रोपोनिक्स म्हणतात. झाडे त्यांच्या मुळांपासून खत घेतात ज्यामध्ये पाणी असते. तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ: Great Maharashtra
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.