शेतीतील नवा शोध!Kisan Agrotech
आता बोअरवेलला लागणार खात्रीशीर पाणी!
शेतकरी मित्रांनो, मशीनने पाणी कशा पद्धतीने बघितले जाते. मांजरवाडी येथे राहुल मुळे यांनी गेल्या २ वर्षात ६०० पेक्षा जास्त बोअरवेल घेतले आहेत.आणि ते खात्रीशीर पाणी कशा प्रकारे बघतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Kisan Agrotech, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
252
88
इतर लेख