AgroStar
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
आता ड्राइविंग लायसन्स मिळणार ऑनलाईन घरबसल्या !
➡️मित्रांनो, आपण बगतच आहोत की आधुनिक तंत्रज्ञनामुळे आपल्या जीवनशैलीत खूप बदल झाले आहेत. त्यातच आणखी एक ते म्हणजे आपण आता आपले ड्रायविंग लायसन्स पण ऑनलाईन मिळवू शकता. तर त्याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
11
इतर लेख