AgroStar
कृषि जुगाड़इंडियन फार्मर
आता, ठिबक सिंचन कधीही चोकअप होणार नाही!
ठिबक सिंचनामध्ये फिल्टर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आपल्याला माहिती आहे कि, ठिबक नळीमध्ये घाण/क्षार जमा झाल्यास नळी चोकअप होते. यामुळे पिकास पाणी व अन्नद्रव्ये देण्यास अडथळा निर्माण होतो. तर आपली ठिबक सुरळीत चालण्यासाठी व चोकअप न होण्यासाठी काय केले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर बघा.
संदर्भ:- इंडियन फार्मर हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
189
1
इतर लेख