जैविक शेतीRohit Patil Vlogs
आता घरच्या घरी बनवा प्रभावी जैविक पीक पोषक!
शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व पिकांसाठी कमी खर्चात अंडी, ताक आणि गुळ या पदार्थांपासून एक उत्तम जैविक टॉनिक (पीक पोषक) कसे तयार करता येईल याची सविस्तर माहिती दिली आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- Rohit Patil Vlogs,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
182
42