जैविक शेतीशेती मित्र
आता, घरच्या घरी बनवा जैविक पॉवरफुल टॉनिक!
शेतकरी मित्रांनो, गारबेज एन्झाईम कसे तयार करायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न केला. यासाठी लागणारे साहित्य, कृती व फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- शेती मित्र., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
73
8