AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीदिशा सेंद्रिय शेती
आता, घरच्या घरी बनवा जैविक पीक पोषक (टॉनिक)!
शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पपई आणि गुळापासून घरच्या घरी पीक पोषक (टॉनिक) कसे तयार करू शकतो हे जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-दिशा सेंद्रिय शेती., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
120
4