AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़Agrowone Marathi
आता खुरपणी झाली एकदम सोपी आधुनिक पद्धतीने!
शेतकरी बंधुनो पीक लागवड झाल्यावर तण काढणी साठी मजूर मिळत नाही. या समस्याच्या नियंत्रणासाठी कोळपणी यंत्र एका शेतकऱ्याने बनवले आहे. या कोळपणी यंत्राविषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Agrowone Marathi , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
10