AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़कृषी मंथन
आता खत टाकणे झाले आणखी सोपे!
👉शेतकरी बंधूंनो,सध्या पिकांमध्ये खत टाकण्यासाठी मजुरांना लावणे आताच्या परिस्थितीत खूप खर्चिक आहे. 👉या साठी फक्त ८० रुपयांत खत टाकण्याचा जुगाड एका शेतकऱ्याने बनवला आहे. 👉कसा आहे हा जुगाड व कशा पद्धतीने खत टाकू शकता या विषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यन्त पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ - कृषी मंथन हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
34
14