सफलतेची कथाSaam Marathi TV News
आता 'कोरफड' लागवड देखील ठरेल फायदेशीर!
➡️ मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील जतसारख्या दुष्काळी भागातील एका शेतकऱ्याने शेतीमध्ये नवीन प्रयोग म्हणून कोरफड लागवड केली. आज या कोरफडीपासून बाजारात नवनवीन उत्पादने बाजारात आणली असून याचा लाभ या दुष्काळी भागातील अन्य लोकांनाही होत आहे. चला तर मग आज आपण त्याचे अनुभव जाणून घेऊ. संदर्भ:- Saam Marathi TV News. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
7
संबंधित लेख