AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नोकरीTech With Rahul
आता असे मिळणार 50 हजार!
➡️महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना अंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहन पर लाभासाठी पात्र असणाऱ्या किंवा पात्र यादीत नाव येऊन देखील लाभाची रक्कम अजूनही खात्यात जमा न झालेल्या शेतकऱ्यांसाठी हि एक महत्वाची बातमी आहे कारण 50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर त्याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ: Agrosatr हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
87
9
इतर लेख