AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आठवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी!
नोकरीNews 18 lokmat
आठवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी!
➡️ ECHS पॉलीक्लिनिक मुंबई मध्ये ८वी पास असलेल्यांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑक्टोबर २०२१ असणार आहे. या पदांसाठी भरती शिपाई (Peon) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिपाई (Peon) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवी पास असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार शिपाई (Peon) - 16,800 रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी आणि पत्ता स्टेशन हेडक्वार्टर, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन्स ट्रॉम्बे रोड, मानखुर्द मुंबई- 400088./ chssupnagar@gmail.com निवड प्रक्रिया या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यासाठी दिलेल्या पत्त्यावर वेळेत उपस्थित राहणं आवश्यक आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 05 ऑक्टोबर 2021 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
154
48
इतर लेख