AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अजब गजबआधुनिक शेतीचा गोडवा
आजब गजब गवताचा प्रकार!
शेतकरी मित्रांनो, शेतातील बांध हा बऱ्याच वेळा आत पाऊसामुळे फुटतो. ज्यामुळे शेतात अतिरिक्त पाणी जाऊन पिकाचे नुकसान होते. अशा वेळी बांधावरील जमीन घट्ट पकडून ठेवण्यासाठी काय करावे अनेक शेतकऱ्यांना समजत नाही. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. संदर्भ:-आधुनिक शेतीचा गोडवा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
103
36