AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आकर्षित आणि निरोगी हरभरा पीक.
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आकर्षित आणि निरोगी हरभरा पीक.
शेतकऱ्याचे नाव - श्री. कैलास जी राज्य - राजस्थान टीप - हरभरा लागवड झाल्यानंतर साधारणतः ३० दिवसांनी पिकामध्ये शेंडे खुडून घ्यावेत. तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
199
0