AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंब्यातील मावा किडीसाठी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आंब्यातील मावा किडीसाठी
प्रादुर्भाव लक्षात घेऊन, डेल्टामेथ्रीन 2.8 EC 10 मिली किंवा सायपरमेथ्रीन 25 EC 7 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 SL 10 मिली किंवा क़्विनालफॉस 25 EC 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारा.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
79
2
इतर लेख