AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंब्यातील पिठ्या ढेकूण टाळण्यासाठी हे करा!
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आंब्यातील पिठ्या ढेकूण टाळण्यासाठी हे करा!
आंब्याच्या झाडांवर पिठ्या ढेकूणचे चढणे टाळण्यासाठी झाडाच्या खोडाला जमिनीपासून एक मीटरवर प्लास्टिकची शीट गुंडाळावी आणि त्याच्या काठांवर ग्रीस किंवा इतर चिकट पदार्थ लावावा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
387
1
इतर लेख