AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
आंब्याच्या शेतीतून करा करोडोंची कमाई!
🌱"आंबा" हे आपले राष्ट्रीय फळ आहे. भारतात आंब्याच्या 1 हजाराहून अधिक जाती पिकवल्या जातात, त्यामुळे संपूर्ण भारतात दरवर्षी 2 कोटी आठ लाख मेट्रिक टन आंबा उत्पादन होते. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि गुजरात ही भारतातील प्रमुख आंबा उत्पादक राज्ये मानली जातात. 🌱निर्यात दर्जाच्या आंब्यासाठी उत्पादन कसे घ्यावे? सध्या आंबा पिकावर फुलोरा येण्याची अवस्था आहे.यावेळी शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी? याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या भाग १ मध्ये पाहणार आहोत. 🌱तसेच आपल्या पिकाचे नुकसान कमी होईल आणि जास्त उत्पादन कसे मिळेल, निर्यात दर्जाचा आंबा कसा तयार करता येईल? याबद्दल माहिती लवकरच भाग-2 मध्ये दिली जाईल. त्यामुळे व्हिडिओ पाहायला विसरू नका! 🌱संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
0
इतर लेख