AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
आंब्याचा कॅन्सर कसा ओळखावा?
🌱शेतकरी बांधवांनो, या आंब्याच्या व्हिडीओ भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की, आंबा डायबॅकवर नियंत्रण कसे ठेवावे? तसेच आंबा कॅन्सर म्हणजे नक्की काय? आणि कॅन्सर (डायबॅक) मुळे आंबा उत्पादनात शेतकऱ्यांना काय नुकसान होऊ शकते? त्याचबरोबर जाणून घ्या कि उन्हाळ्यात आंबा पिकामध्ये पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे? 🌱संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
0