योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
आंबिया बहार फळपीक विमा २०२० मंजूर!
शेतकरी बंधूंनो, आंबिया बहार फळ पीकविमा साठी २०२०-२१ साठी १५० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
12
इतर लेख