AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानKrushi Tantra vidhyalay - Devgad
आंबा मोहोर संरक्षण!
आंबा फळपिकावर एकूण १२५ किडी आढळतात त्यातील मित्र किडी वगळता जास्त प्रमाणात नुकसान करणाऱ्या १५ प्रकारच्या किडी आहेत. त्यातील आज आपण अत्यंत महत्वाच्या 'तुडतुडा किडी'चा नुकसानीचा प्रकार आणि त्यावरील उपाययोजना याबाबत पाहणार आहोत. संदर्भ:- Krushi Tantra vidhyalay - Devgad, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
12