AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानABP MAJHA
आंबा पिकामध्ये अधिक फळधारणा व निरोगी वाढीसाठी उपाययोजना!
आंबा पिकासाठी हा महत्त्वाचा काळ आहे. आंब्याचा सध्या फळधारणेचा काळ आहे. या काळात पिकांवर कोणत्याही कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते. याच काळात फळगळीचाही मोठा धोका असतो. आंब्याची फळगळ होण्यामागे अनेक कारणं आहेत. फळगळ रोखण्यासाठी या कारणांचा अभ्यास करुन कोणत्या उपाययोजना कराव्या लागतात ते जाणून घेऊया. संदर्भ:- ABP MAJHA. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
36
10
इतर लेख