AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा पिकातील मोहोर व्यवस्थापन!
गुरु ज्ञानAgrostar
आंबा पिकातील मोहोर व्यवस्थापन!
🌱सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तसेच मावा तुडतुडे, मिजमाशी व भुरी, करपा यांसारख्या कीड व रोगांचा आंबा पिकात प्रादुर्भाव होऊन जास्त प्रमाणात मोहोर गळण्याची समस्या येते. यावर उपाययोजना म्हणून थायोमिथॉक्साम घटक असलेले क्रुझर कीटकनाशक 0.5 ग्रॅम सोबतच कार्बेनडॅन्झिम 12 % + मॅंकोझेब 63 % डब्लूपी घटक असलेले मँडोझ बुरशीनाशक @2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पहिली फवारणी करावी व त्यानंतर परागीकरण वाढून फुलगळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नॅनोवीटा CA 11@1.5 मिली व नॅनोवीटा B 10 @1.5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन दुसरी फवारणी करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
1
इतर लेख